Nagpur Airport Threat : नागपूर विमानतळ बॉम्बने उघडून टाकण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
सलमान शेख
Updated at:
29 Apr 2024 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल आज विमानतळ प्रशासनाला मिळाल्याची माहिती आहे... त्यानंतर नागपूर पोलिसांनी विमानतळ परिसरात सावधगिरी वाढविली असून बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या माध्यमातून विमानतळावर तपासनी ही केली आहे...