Nagpur Accident:हीट अँड रन प्रकरणात दुचाकीवरील 2 तरूणांचा मृत्यू;आरोपी महिलेला 24तासांच्या आत जामीन
Continues below advertisement
Nagpur Accident:हीट अँड रन प्रकरणात दुचाकीवरील 2 तरूणांचा मृत्यू;आरोपी महिलेला 24तासांच्या आत जामीन
नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम झुला ओव्हब्रीजवर भरधाव कारने दोघांचा जीव घेतला. मोहम्मद हुसेन आणि मोहमद आतिक अशी मृतांची नावं आहेत. शनिवारी मध्यरात्री माधुरी सारडा आणि रितिका मालू घराकडे परत जात होत्या. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार चालक रितिका मालू या अंत्यत वेगाने कार चालवत होत्या. त्यामुळे त्यांच्या कारसमोर असलेली दुचाकी त्यांना दिसली नाही आणि हा अपघात घडला. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला उच्भ्रू परिवारातल्या असल्याने पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पीडितच्या कुटुंबीयांनी केला. शिवाय आरोपींना २४ तासाच्या आत जमीन मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement