Nagpur Aashish Deshmukh : काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख 18 जून रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख 18 जून रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख करणार भाजपमध्ये प्रवेश.