Nagpur : रुग्णालयात दाखल करुन न घेतल्यानं महिलेची रुग्णालयाच्या व्हरंड्यात प्रसुती, बाळ दगावलं

Continues below advertisement

नागपूरात एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गर्भवतीला दाखल करुन घेण्यास 2 रुग्णालयांचा नकार देत इतर कुठल्या दवाखाण्यात दाखल करण्याच्या सल्ल्यामुळे एका लहान जीवाला आपला जीव गमवावा लागला आहे. गर्भवतीला रुग्णालयात दाखल न करुन रुग्णालयाच्या व्हरांड्यातचं गर्भवतीची प्रसूती झाली पण वेळेत योगेय उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram