Nagpur: नागपुरात वृद्ध महिलेच्या खुनाचा उलघडा, पैशांसाठी नातवानेच आजीचा गळा कापला ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Nov 2021 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर शहराला हादरवून टाकणाऱ्या वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. धक्कादायक बाब म्हणजे देवकाबाई बोबडे यांचा त्यांच्या नातवानंच पैशासाठी गळा कापला. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी मितेश पाचभाई याला पैसे हवे होते. पण आजी पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. ही खदखद मनात असल्यानं क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानं आजीची निर्घृण हत्या केली.