Kolhapur : Omicron चा धोका, कठोर उपाययोजना! कोल्हापूरच्या सीमेवर काटेकोर तपासणी

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनही सतर्क झालंय. कर्नाटकच्या सीमेतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी २ डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. दोन डोस पूर्ण नसल्यास आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आलीय.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही माहिती दिलीय.


१८ वर्षांखालील व्यक्तींना वयाचा पुरावा बंधनकारक करण्यात आलाय. तिकडे अलर्ट मोडवर असलेल्या कोल्हापूर महापालिका प्रशासनानंही मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola