Nagpur, Mumbai Firing | महाविकास आघाडीचं सरकार हे गुंडांचं सरकार : किरीट सोमय्या | ABP Majha
नागपूर आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त केलाय. महाविकास आघाडीचं सरकार हे गुंडांचं सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय.