Hospital For Mucormycosis : म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना नवजीवन, संपू्र्ण उपचार विनामूल्य होणार

Continues below advertisement

कोरोना काळात काही कोरोना बाधित रुग्णांना म्युकर मायकोसिसच्या संक्रमणाला ही सामोर जावं लागलं होतं.. संसर्गानंतर अशातल्या काहींचं आयुष्य अतीशय त्रासदायक बनलं. अशा रुग्णआंच्या पुनर्वसनासाठी नागपूरच्या शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात विशेष उपचार सुरू करण्यात आले आहे... या ठिकाणी दात, जबडा किंवा चेहऱ्याचा एक भाग गमवाव्या लागलेल्या रुग्णांना दंत चिकित्सा क्षेत्रात अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या थ्री डी प्रिंटिंग डेंटीस्ट्री तंत्राच्या मदतीने तो भाग अचूकतेने बनवून पुन्हा प्रत्यारोपित केला जाणार आहे. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा खर्च असलेले हे सर्व उपचार रुग्णांवर मोफत केले जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram