MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया

Continues below advertisement

वेगवेगळ्या पदासाठी ची जवळपास ऐंशी टक्के परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली असता अचानक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितने (महापारेषण) ने मध्ये संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द केल्याने परीक्षार्थी विद्यर्थ्यांचा संताप उफाळून आला. या संदर्भात त्यांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र विद्यर्थ्यांचे समाधान झाले नाही. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी भरती २०२३ जाहीर झाली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते . दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही कंपनीचे स्पष्ट केले. मात्र हि आपली फसवणूक असल्याचे परीक्षार्थी विदयार्थ्यांच्या भावना आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram