MLA Son Accident : नेमकं काय झालं काल रात्री? टर्निंगला गाडीचा वेग जास्त असल्याने अपघात?
वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीला भीषण अपघात झाला. आणि या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय. हे सर्व सावंगी इथल्या दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा इथल्या नदीच्या पुलावरून खाली कोसळली. आणि या अपघातात गाडीतील सात जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.
Tags :
भाजप अपघात Wardha वर्धा भाजप Wardha Accident Vijay Rahangdale Avishkar Rahangdale MLA Son Accident BJP MLA Son Tirora Gondia MLA 7 Medical Students विजय राहांगडाले अविष्कार राहांगडाले वर्धा अपघात