Joe Biden Abused Journalist : महागाईच्या प्रश्नावर भडकले राष्ट्राध्यक्ष बायडेन, पत्रकाराला शिवीगाळ

Continues below advertisement

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका पत्रकार परिषदेत एवढे वैतागले की त्यांनी एका पत्रकाराला उद्देशून शिवी हासडली. सोमवारी रशियाच्या आगळीकीबद्दल युरोपीय देशांसोबत चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन पत्रकार परिषद घेण्यासाठी आले. या पत्रकार परिषदेत फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डूसी यांनी विचारलेल्या प्रश्नावर बायडेन संतप्त झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram