BRS चं मिशन आता विदर्भ, नागपूरमध्ये K. Chandrashekar Rao यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्धाटन
बीआरएस पक्षाकडून महाराष्ट्रात पक्ष विस्ताराला सुरूवात, बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय नागपूरमध्ये, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते आज कार्यालयाचे उद्धाटन.