Nagpur Blast : नागपूर चितार ओळ परिसरात भीषण स्फोट, स्फोटाचं नेमकं कारण अस्पष्ट
नागपूरच्या चितार ओळ परिसराती आज सकाळी साडेपाच वाजता एका घरीत भीषण स्फोट झाला आहे. गॅस सिलेंडर किंवा शॉर्ट सर्कीटमुळे झेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.