Ajit Pawar यांच्या बहिणीच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी Income Tax ची छापेमारी, नंदुरबारमध्येही धाड

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच आहे. अजित पवारांच्या सर्वात मोठ्या भगिनी, डॉक्टर रजनी इंदुलकर यांच्या बंगल्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी सलग तिसऱ्या दिवशी ठाण मांडून आहेत. दुसरीकडे नंदुरबारमधील पार्थ पवारांच्या निकटवर्तीयांच्या आयान मल्टीट्रेड एल.एल.पी कारखान्यावर आयकरकडून तपासणी सुरु आहे. कारवाईत अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचं बोललं जातंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram