Manohar Mhaisalkar Death : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं निधन
Continues below advertisement
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं निधन झालंय. विवेका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय.. म्हैसाळकर २ दशकांपासून साहित्य संघाचे अध्यक्ष राहिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement