Mann Ki Baat Nagpur Program : 'मन की बात'ची शंभरी, नागपुरात भाजपकडून आयोजन

Mann Ki Baat Nagpur Program : 'मन की बात'ची शंभरी, नागपुरात भाजपकडून आयोजन

नागपूरमध्येही मनकी बातच्या शंभरीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आशीर्वाद कम्यूनिटी हॉलमध्ये होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola