Maharashtra Vs Karnataka : कर्नाटक नव्याने पाहूया, Eknath Shinde येण्यापूर्वी कर्नाटकी पोस्टर वॉर?
Maharashtra Vs Karnataka : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यापूर्वीच कर्नाटकात पोस्टर वॉर. तर "कर्नाटक नव्याने पाहूया" अशा आशयाचे पोस्टर लागल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.