Nagpur : मुसळधार पावसामुळे नागपूरच्या दोन जलाशयात 80 टक्के पाणी साठा

Continues below advertisement

नागपूर शहराची पुढील अनेक महिन्यांची पाण्याची समस्या मिटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पेंच ( तोतलाडोह धरण ) तसेच नवेगाव खैरी जलाशयात 80 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा झाला आहे .गेल्या महिन्याभरात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तीस टक्के पाण्याची भर पडली . या जलाशयात मोठा पाणी साठा झाला आहे. आगामी उन्हाळासाठी  या जलाशयांमध्ये असलेल्या मुबलक पाणीसाठ्यामुळे  महापालिकेची चिंता मिटल्याचे चित्र आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram