Amravati : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करुन पोलिसांचा डीजेच्या तालावर 'झिंगाट' डान्स
Continues below advertisement
एकीकडे गणेशोत्सवाच्या काळात सामान्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करायला सांगणाऱ्या अमरावतीतील तळेगाव दशासर पोलिसांनी मात्र विसर्जनाच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करुन डीजेच्या तालावर डान्स केला.
Continues below advertisement