Nilhil Meshram Murder Case : नागपुरातील निखिल मेश्राम हत्येप्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
नागपुरातील निखिल मेश्राम हत्येप्रकरणी सात आरोपींना जन्मठेप. २०१८मध्ये प्रेम प्रकरणातून निखिल मेश्रामची झाली होती हत्या. पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका, सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Tags :
Murder Case Life Imprisonment 2018 Murder Nagpur Acquittal Nikhil Meshram Seven Accused Love Case Five Accused Lack Of Evidence