Krishna Khopade on MVA Sabha Nagpur :...छोट्या मैदानात सभा घेण्याची वेळ, मविआवर कृष्णा खोपडेंची टीका
Krishna Khopade on MVA Sabha Nagpur :...छोट्या मैदानात सभा घेण्याची वेळ, मविआवर कृष्णा खोपडेंची टीका
नागपुरमधील भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांचा मविआच्या सभेला विरोध. लाखोंच्या संख्येच्या मैदानात सभा घेणारे नेते केवळ हजारोंची क्षमता असलेल्या मैदानात सभा घेत असल्याने आश्चर्य वाटलं, खोपडेंचा मविआच्या नेत्यांना टोला.