Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर तीन वेळा दिलं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर तीन वेळा दिलं स्पष्टीकरण माझं वक्तव्य संदर्भाविना दाखवलं गेल्यानं त्याचा विपर्यास झाला, मी बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही अवमान करु शकत नाही, न्यायव्यवस्थेत आरक्षण असतं तर चित्रं वेगळं असतं इतकंच मी म्हणालो, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram