Jayant Patil Suspension : विधानसभा अध्यक्षांसाठी वापरलेल्या निर्लज्ज शब्दावरुन कारवाई

Continues below advertisement

जयंत पाटलांचं निलंबन, विधानसभा अध्यक्षांसाठी वापरलेल्या निर्लज्ज शब्दावरुन कारवाई, निलंबनानंतर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, उद्या विरोधक सभागृहाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram