Nagpur India vs Australia Match: नागपुरात रंगणार भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना

नागपूरातील जामठा स्टेडियम टीम इंडिया आणि टीम ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या t20 सामन्यासाठी सज्ज आहे.. विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि जिल्हा व पोलीस प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.. स्टेडियम च्या अवतीभवती आणि नागपूर पासून स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.. असे असले तरी सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola