
Nagpur : रिमांड होममधील सहा जणांचा सुरक्षारक्षकांवर हल्ला, साहित्याची आणि सीसीटीव्हीची तोडफोड
Continues below advertisement
नागपूर- रिमांड होममधील सहा जणांचा सुरक्षारक्षकांवर हल्ला. रिमांड होममधून बाहेर काढल्याचा फायदा घेत काढला पळ. रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची तोडफोड. कपिल नगर पोलिसांकडून गुन्हा दाखल, शोध सुरू.पळालेले सर्व मुलं 17 वर्षे वयोगटातील
Continues below advertisement