Nagpur Sand Mafia : नागपुरात वाळू चोरी करुन पुन्हा सरकारलाच विकली, चक्रावून टाकणारा कारनामा
Continues below advertisement
नागपुरात वाळू चोरी करुन पुन्हा सरकारलाच विकली. नागपुरातील वाळू माफियांचा चक्रावून टाकणारा कारनामा. अवैद्य उपसा केलेल्या वाळूची सरकारी विभागांना विक्री केल्याचं समोर.
Continues below advertisement