Nagpur Garbage Issue | नागपूरमधील अनेक वस्त्यांमध्ये कचरा साचून, नागरिक हैराण

नागपुरात एका बाजूला महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये विविध मुद्द्यांवर वाद सुरू आहे. सध्या दोन्ही पक्ष उद्या म्हणजेच २० जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा घ्यावी की नाही या विषयावर भांडतायेत. मात्र, त्यांच्या भांडणात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे... नागपूर महापालिकेच्या झोन क्रमांक १ ते ५ मध्ये नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्यात आलेला... त्यामुळे दारावर कोरोना आणि घरात कचरा अशा कोंडीत नागरिक अडकले आहे... 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola