Santosh Ambekar's Bunglow Demolished | नागपूरचा डॉन संतोष आंबेकरच्य बंगल्यावर पालिकेचा बुलडोजर

Continues below advertisement
विदर्भाचा स्वयंघोषित डॉन गँगस्टर संतोष आंबेकरच्या नागपुरातील अनधिकृत बंगल्यावर पालिकेचा हातोडा पडलाय.  . यासाठी  मोठा पोलीस फौजफाटा ही तैनात करण्यात आलाय. इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला कोट्यवधींचा बंगला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram