दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.