Ganesh utsav 2022 : गणेशोत्सवादरम्यान मातीच्या मूर्तीऐवजी धातूच्या मूर्ती बसवण्याकडे लोकांचा कल

Continues below advertisement

Ganesh utsav 2022 : गणेशोत्सवादरम्यान घरगुती गणपतीसाठी श्रींच्या मातीच्या मूर्तीऐवजी धातूची कायमस्वरूपी मूर्ती बसवण्याकडे लोकांचा कल वाढतोय.. धातूच्या मूर्तीच्या मागणीत यंदा दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झालीय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram