Nagpur RSS Flag Hoisting : नागपुरात संघाच्या मुख्यालयात श्रीधर गाडगे यांच्या हस्ते झेंडावंदन
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात झेंडावंदन करण्यात आलं... संघाचे नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्या हस्ते झेंडांवंदन करण्यात आलं... यावेळी संघ मुख्यलायाच्या सुरक्षेत असलेले सीआयएसएफचे जवान, एसआरपीएफचे जवान आणि संघाचे इतर पदाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते