ED Raid On Anil Deshmukh : अनिल देशमुख ईडीच्या रडारवर, घरात झाडाझडती

Continues below advertisement

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram