Eco Friendly Crackers in Nagpur : पर्यावरणपूरक फटाके, भाज्या, फुलांची रोपटी उगवणारे फटाके
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाचे सीमेवरील पारडसिंगा, केळवद आणि सातोना गावातील महिलांनी अनोखे बीज फटाके तयार केले आहे. हे फटाके जिथे फुटतात तिथं भाज्या, फुलांची रोपटं उगवतात. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाख्यामुळे प्रदूषण होत असल्याने, त्याला पर्याय म्हणून हे फटाके तयार करण्यात आले आहेत.