Nagpur Election : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, चौरंगी लढत होण्याची शक्यता
नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नागपुरातून ठाकरे गटाच्या गंगाधर नाकाडे यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.