Nagpur Metro : घटती प्रवाशी संख्या, पदवीधर, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो Ticket दरात सवलत
abp majha web team
Updated at:
13 Feb 2023 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघटती प्रवाशी संख्या लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांनंंतर आता पदवीधर, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात सवलत. नागपूर मेट्रो प्रशासनाचा निर्णय.
तिकीट दरात 30 टक्के सूट मिळणार. आजपासून निर्णयाची अंमलबजावणी.