dhirendra krishna Maharaj Special Report:...तर 30 लाख मिळवा,अंनिसचं धीरेंद्र कृष्ण महाराजांना आव्हान
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधश्रद्धा निर्मूलन समितीने मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्र्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांना आगळावेगळं चॅलेंज दिलंय... आणि जर धीरेंद्र कृष्ण महाराज जिंकले तर अंनिस त्यांना ३० लाख रुपये देणार आहे.. आता धीरेंद्र कृष्ण महाराज अंनिसचं चॅलेंज स्वीकारणार का? आणि अंनिसचं चॅलेंज नेमकं काय आहे?.. पाहुयात..