Dharavi Pattern in Nagpur | नागपुरात राबवणार धारावी पॅटर्न, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल नागपुरात!
नागपुरात 34433 रुग्ण, 1177 मृत्यू, काल एका दिवसात 1727 नवीन पोसिटीव्ह कोविड रुग्ण, त्यामुळेच आज एका विशेष विमानाने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इक्बाल चहल यांचासह डॉ. ओम श्रीवास्तव INFECTIONS DISEASES (संक्रमक रोग विशेषज्ञ), डॉ. राहुल पंडित INTENSIVIS (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ. मुफझल लकडावाला GENERAL SURGEON (जनरल सर्जन) , डॉ. गौरव चतुर्वेदी (कान नाक घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ञांना उपराजधानीत आणले. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा येथील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी या तज्ञांनी उपायोजना केल्या त्या नागपुरात लागू होऊ शकतील का ह्याचा आढावा घेणारी ही आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठक झाली.
Tags :
Dharavi Pattern Dharavi Coronavirus Dharavi Corona Patients Corona In Dharavi Iqbal Chahal Nagpur Dharavi Corona Covid 19