Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण

Continues below advertisement

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण

 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून 48 उमेदवारांची नावे या यादीत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या यादीत 5 एसटी, 2 एससी आणि 3 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच, पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये, लातूर जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोन्ही चिरंजीवांना पुन्हा एकदा काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातून केवळ एकच उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. विदर्भातील नागपूर (Nagpur) शहरातून 4 जणांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. त्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीसांविरुद्ध (Devendra Fadnavis) काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. 

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर, काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. त्यामध्ये,  लातूर-ग्रामीणमधून धिरज विलासराव देशमुख आणि लातूर शहरातून अमित देशमुख यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. तर, सोलापूर जिल्ह्यातून अक्कलकोटची एकमेव जागा जाहीर झाली आहे.  नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील उमेदवार ठरला आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून प्रफुल गुडघे पाटील. (प्रफुल गुढधे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतील)काँग्रेसने पहिल्या यादीत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram