Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपत्रप्रकरणी आज नागपुरात सुनावणी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2019 01:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपत्र प्रकरणी नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दोन्ही पक्षांनी आपापलं म्हणणं मांडलं. मुंबईतील महत्त्वाच्या कामामुळे फडणवीस न्यायालयात उपस्थित राहू शकणार नाही असं त्यांच्या वकीलांनी सांगितलं. मात्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका करणाऱ्या वकीलांना या अनुपस्थितीवर आक्षेप घेतलाय. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून न्यायालयाने दुपारी तीन वाजता सुनावणी ठेवलीय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी ही सुनावणी होतेय.