Maratha Reservation I मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या - खासदार संभाजीराजे I एबीपी माझा
Continues below advertisement
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. सोबतच कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करण्याचीही मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Agitation Cases Sambhaji Raje On Maratha Reservation Withdraw Cases In Maratha Reservation Withdraw Cases Of Maratha Agitation