Shiv Jayanti 2021 | नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवरायांना अभिवादन

नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजंची जयंती साजरी केली जातेय. शिवाजी नगर पार्कमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola