Swadhar Scheme for OBC : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 'स्वाधार' योजना, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
abp majha web team
Updated at:
29 Dec 2022 08:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात आता 'स्वाधार' सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे.., आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केलीए... ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृह सुरू व्हावे यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितलं