Khadse vs Fadnavis : नाथाभाऊ, आपणही माझ्या लग्नात होतात, शपथ प्रकरणावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
दरम्यान विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही या फडणवीसांच्या वक्तव्याची आठवण एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत करुन दिली तर अशी कधीच घोषणा केली नव्हती असं फडणवीस म्हणाले पाहुयात
Tags :
Eknath Khadse Winter Session Devendra Fadnavis Nagpur Vidarbha Nagpur Winter Session Maharashtra State Assembly