Nagpur School : नागपूर शहरातील पहिली ते सातवीच्या शाळांचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच
Continues below advertisement
नागपूर शहरातील पहिली ते सातवीच्या शाळांचा निर्णय 15 डिसेंबरनंतर होणार आहे. कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर 15 तारखेला शाळांसंदर्भात निर्णय होईल असं नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement