BJP Morcha : राज्य सरकार विरोधात भाजपचा आक्रोश मोर्चा ABP MAJHA
नाशिकमध्ये भाजपनं आज राज्य सरकारविरोधात आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय. ओबीसी आरक्षण, वाढत्या गुन्हेगारीविरोधात भाजपचे नेते आज रस्त्यावर उतरले आहेत. माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, यांच्यांसह प्रमुख पदाधिकारी मोर्चात सहभागी झालेत.
Tags :
BJP Nashik State Government Obc Reservation BJP Mayor Satish Kulkarni Akrosh Morcha Former Minister Jayakumar Rawal MLA Devyani Farande