
Devendra Fadnavis | मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आलात,उद्धव ठाकरेंच्या भाषणावर फडणवीसांची टीका
Continues below advertisement
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या शिवसेना मेळाव्यातील भाषणावर सडकून टीका केली आहे. तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकली आणि कॉग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केली. तुम्ही त्यावेळी राजीनामे का दिले नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंना सवाल
Continues below advertisement
Tags :
ABP News Uddhav Thackeray Speech Maharashtra Politics Devendra Fadnavis On Uddhav Thackeray DCM Devendra Fadnavis ABP Maza Fadnavis Criticizes Thackeray Marathi News Live Update Apb Majha Live Abp Marathi News