Nagpur : चोरी केली पण साडे आठ लाखांचे हिरे खोटे समजून फेकून दिले, पाहा अक्कल शून्य चोरांची कहाणी
हीरे की असली परख सिर्फ जौहरी को होती है. मात्र, एखाद्याला जर हिऱ्यांची पारखच नसेल तर मग काय होतं, हे नागपूरात लोहमार्ग पोलिसांकडून अटक झालेल्या तीन अर्धज्ञानी चोरट्यांच्या प्रतापामुळं उघडकीस आलं आहे. आपण चोरलेले खरे हिरे आहेत हे त्यांना समजलेच नाही. त्यामुळे टोळीतील तिघांनी तब्बल साडे आठ लाखांचे हिरे फेकून दिले. चोरीतील सोनं मात्र वितळवून लपवून ठेवले तर रोख रक्कम तिघांनी आपसात वाटून घेतली, जाणून घ्या पुर्ण कहाणी...