Nagpur Metro | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नागपूर मेट्रो सेवा पुन्हा सुरु!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नागपूर मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी मेट्रोच्या तिकिटांचे दरही निम्म्यावर करण्यात आले आहेत.