Pandharpur Rains | 2006 नंतर पंढपुरात भीषण पूरस्थिती, आतापर्यंत 10 हजार नागरिकांचं स्थलांतर,
पंढरपुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने पंढरपूर शहरातील नदीकाठच्या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आली आहे.