Congress Rally Nagpur : नागपुरात 28 डिसेंबरला काँग्रेसची महारॅली, 'है तय्यार हम'या महारॅलीचं आयोजन
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Rally Nagpur : नागपुरात 28 डिसेंबरला काँग्रेसची महारॅली, 'है तय्यार हम'या महारॅलीचं आयोजन
नागपुरात २८ डिसेंबरला काँग्रेसची महारॅली .. 'है तय्यार हम' या महारॅलीचं आयोजन .. ४० एकराच्या मैदानावर होणार महारॅली ...
१०३ वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलय